Jump to content

नॉर्वेचा चौथा हाकोन चौथा

हाकोन हाकोन्सन तथा नॉर्वेचा चौथा हाकोन (मार्च किंवा एप्रिल, १२०४ - १६ डिसेंबर, १२६३) हा १२१७ ते १२६३ दरम्यान नॉर्वेचा राजा होता.