Jump to content

नॉर्मंदी (प्रशासकीय प्रदेश)

नॉर्मंदी प्रदेशाचे नकाशावरील स्थान

नॉर्मंदी
Normandie
फ्रान्सचा प्रदेश
ध्वज
चिन्ह

नॉर्मंदीचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
नॉर्मंदीचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानीरोआँ
क्षेत्रफळ२९,९०६ चौ. किमी (११,५४७ चौ. मैल)
लोकसंख्या३३,२२,७५७
घनता११० /चौ. किमी (२८० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२FR-NOR
संकेतस्थळnormandie.fr

नॉर्मंदी (नॉर्मन: Normaundie, फ्रेंच: Normandie, इंग्लिश लेखनभेदः नॉर्मंडी) हा फ्रान्स देशाच्या १८ प्रदेशांपैकी एक प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या वायव्य भागात इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर असून तो ऐतिहासिक नॉर्मंडी प्रांताचा भाग आहे. २०१६ साली बास-नोर्मंदीऑत-नोर्मंदी हे दोन प्रदेश एकत्रित करून नॉर्मंदी प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली.

विभाग

नॉर्मंदी प्रशासकीय प्रदेश खालील पाच विभागांमध्ये विभागला गेला आहे.

बाह्य दुवे