Jump to content

नॉर्थरिज (कॅलिफोर्निया)

नॉर्थरिज अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलस शहराचे उपनगर आहे. सान फर्नान्डो खोऱ्यात असलेल्या या उपनगरात कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी, नॉर्थरिजचे प्रांगण आहे.