नॉर्थ सिडनी ओव्हल क्र.२
नॉर्थ सिडनी ओव्हल याच्याशी गल्लत करू नका.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | सिडनी, ऑस्ट्रेलिया |
शेवटचा बदल २ जुलै २०२१ २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
नॉर्थ सिडनी ओव्हल क्र.२ हे ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे. नॉर्थ सिडनी ओव्हल समूहातील हे उपमैदान आहे.
४ डिसेंबर १९८८ रोजी नेदरलँड्स आणि न्यू झीलंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.