Jump to content

नॉर्थ साउंड

नॉर्थ साउंड हा अँटिगा आणि बार्बुडा मधील एक विभाग आहे. येथे पूर्वी एक प्लँटेशन होते. आता सर व्हिवियन रिचर्ड्स स्टेडियम हे क्रिकेट मैदान येथे आहे.

हा प्रदेश १७२५ मध्ये सेंट जॉर्जेस पॅरिश मध्ये समाविष्ट केला गेला.[]

संदर्भ

  1. ^ The Laws of the Island of Antigua: Consisting of the Acts of the Leeward Islands, Commencing 8. Novem. 1690 Ending 21. April 1798, and the Acts of Antigua Commencing 10. April 1668, Ending 7. May 1804 : with Prefixed to Each Volume, Analytical Tables of the Titles of the Acts, and at the End of the Whole, a Copious Digested Index (इंग्रजी भाषेत). Bagster. 1805.