Jump to content

नॉर्थ वेस्ट (दक्षिण आफ्रिका)

नॉर्थ वेस्ट
North West
दक्षिण आफ्रिकेचा प्रांत

नॉर्थ वेस्टचे दक्षिण आफ्रिका देशाच्या नकाशातील स्थान
नॉर्थ वेस्टचे दक्षिण आफ्रिका देशामधील स्थान
देशदक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
स्थापना२७ एप्रिल १९९४
राजधानीमहिकेंग
सर्वात मोठे शहररुस्टेनबर्ग
क्षेत्रफळ१,१६,३२० चौ. किमी (४४,९१० चौ. मैल)
लोकसंख्या३२,७१,९४८
घनता२८.१ /चौ. किमी (७३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ZA-NW
संकेतस्थळhttp://www.nwpg.gov.za

नॉर्थ वेस्ट हा दक्षिण आफ्रिका देशाचा एक प्रांत आहे. माफिकेंग ही नॉर्थ-वेस्ट प्रांताची राजधानी आहे.