Jump to content

नॉर्थ प्लॅट नदी

नॉर्थ प्लॅट नदी अमेरिकेतील मिसूरी नदीची उपनदी आहे. कॉलोराडो, वायोमिंग आणि नेब्रास्कामधून वाहणाऱ्या या नदीचे अरापाहो भाषेतील नाव बेईईनीसी आहे.

उगमापासून संगमापर्यंत ८९० किमी अंतर असलेली ही नदी वळणे धरता १,१५२ किमी लांबीची आहे.