Jump to content

नॉब क्रीक फार्म

नॉब क्रीक फार्म हे अमेरिकेच्या केंटकी राज्यातील एक भाग आहे. हे शेत अब्राहम लिंकनच्या वडिलांनी भाडेपट्ट्यावर कसायला घेतले होते व अब्राहम लिंकनचे लहानपण येथे व्यतीत झाले.