नॉटिंगहॅम
नॉटिंगहॅम Nottingham | |
युनायटेड किंग्डममधील शहर | |
नॉटिंगहॅम | |
देश | युनायटेड किंग्डम |
घटक देश | इंग्लंड |
काउंटी | नॉटिंगहॅमशायर |
स्थापना वर्ष | इ.स. ६०० |
क्षेत्रफळ | ७४.६१ चौ. किमी (२८.८१ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | २०० फूट (६१ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | ३,०६,७०० |
- घनता | ३,७३५ /चौ. किमी (९,६७० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | ग्रीनिच प्रमाणवेळ |
nottinghamcity.gov.uk |
नॉटिंगहॅम हे इंग्लंडच्या नॉटिंगहॅमशायर काउंटीमधील एक शहर आहे.
खेळ
फुटबॉल हा येथील सर्वात प्रसिद्ध खेळ असून प्रीमियर लीगमध्ये खेळणारा नॉटिंगहॅम फॉरेस्ट एफ.सी. हा येथील प्रमुख फुटबॉल क्लब आहे. तसेच ट्रेंट ब्रिज ह्या ऐतिहासिक मैदानात खेळणारा नॉटिंगहॅमशायर काउंटी क्रिकेट क्लब हा देखील येथील एक प्रसिद्ध संघ आहे.
जुळी शहरे
- युबयाना
- मिन्स्क
- कार्ल्सरूह
- हरारे
- गेंट
- निंगबो
- तिमिसोआरा
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ
- विकिव्हॉयेज वरील नॉटिंगहॅम पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत