नैनिताल हा उत्तराखंड राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ १९५७मध्ये अस्तित्वात आला व २००९मध्ये इतर मतदारसंघांमध्ये विलीन करण्यात आला.