Jump to content

नैनिताल तलाव

  ?नैनिताल तलाव

उत्तराखंड • भारत
—  तलाव  —
नैनिताल तलावाचे विस्तृत दर्शन
नैनिताल तलावाचे विस्तृत दर्शन
नैनिताल तलावाचे विस्तृत दर्शन
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• १,०९४ मी
जिल्हानैनिताल
संकेतस्थळ: https://uttarakhandtourism.gov.in

नैनिताल तलाव उत्तराखंड राज्यातील नैनिताल येथे आहे. नैनिताल तलाव पर्यटन स्थळ आहे आणि नैनिताल गावच्या मध्ये स्तिथ आहे. देश आणि विदेशातून दरवर्षी लाखो पर्यटक येथे पर्यटनास जातात[].

भूगोल

नैनिताल सरोवर उत्तराखंड राज्यातील नैनिताल शहरात आहे. हिरव्यागार, नयनरम्य परिसराने वेढलेला नैनिताल तलाव अतिशय सुंदर आहे.या तलावाचा घेरा सुमारे साडे चार किलोमीटरचा आहे.या तलावाच्या पश्चिम टोकास नयना देवीच मंदिर आहे, गुरुद्वारा आहे. तलावाच्या बाजूस एकमेव मोठा रस्ता आहे आणि पर्यटनाच्या दृष्टीने तो अतिशय उत्कृष्ट आहे. नैनिताल शहरात टिफीन पॉइंट आणि चायना पॉइंट ठिकाण आहे जेथे पर्यटक जातात तिथे पाईच जावं लागतं. स्नो व्ह्यू पॉइंटला पाई किवा विद्य्युत पाळण्याने जाता येते. तिथून चीनची हद्द दिसते. नैनिताल तलावाच्या परिसरात अनिखी सहा लहान मोठी सरोवर आहेत जसे की भीमताल , सतताल ईत्यादि[].

संदर्भ

  1. ^ अभ्यंकर, रामकृष्ण (२०१५). "नयनरम्य निनििताल". महाराष्ट्र: महाराष्ट्र टाइम्स बातमीपत्र. pp. १.
  2. ^ अभ्यंकर, रामकृष्ण (२०१५). "नयनरम्य नैनिताल". महाराष्ट्र: महाराष्ट्र टाइम्स बातमीपत्र. pp. १.