Jump to content

नेहा रामू

नेहा रामू ही भारतीय वंशाची ब्रिटनमध्ये राहणारी मुलगी आसुन तीचा बुद्ध्यांक तथा आयक्यू (इंटेलिजन्स कोशंट) १६२ एवढा असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे ती जगातील सर्वांत बुद्धिमान शास्त्रज्ञ समजल्या जाणाऱ्या अल्बर्ट आइनस्टाइन आणि स्टीफन हॉकिंग यांच्यापेक्षाही जास्त बुद्धिमान आहे असे मानले जाते.[][]


संदर्भ