Jump to content

नेहा पेंडसे

नेहा पेंडसे
जन्म २९ नोव्हेंबर, इ.स. १९८४
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्वभारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषामराठी
प्रमुख चित्रपटनटसम्राट
प्रमुख टीव्ही कार्यक्रमभाग्यलक्ष्मी
पती
शार्दूल सिंग बयास (ल. २०२०)

नेहा पेंडसे (२९ नोव्हेंबर, इ.स. १९८४:मुंबई, महाराष्ट्र) या मराठी आणि हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांतून अभिनय करणाऱ्या अभिनेत्री आहेत.[] मराठी शिवाय पेंडसे यांनी मराठी, तामिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी, इ. अनेक भाषेतील चित्रपटात काम केले आहे. २०१०-११ मध्ये त्यांनी झी मराठी वरील भाग्यलक्ष्मी मालिकेत काम केले.

कारकीर्द

वर्ष चित्रपट भूमिका भाषा टिपणी
१९९९प्यार कोई खेल नही-हिंदी
१९९९दाग दि फायर-हिंदी[]
२०००'दिवाने-हिंदी
२००२तुमसे अच्छा कौन हैअनुहिंदी
२००२देवदास-हिंदी
२००२सोन्थम सौम्यातेलुगू
२००५ड्रीम्स'-हिंदी
२००५मेड इन युएस एरचेलमल्याळम
२००६अब्राम्हम लिंकम-मल्याळम
२००७स्वामीपूजाहिंदी
२००८विधी रावडी-तेलुगू
२००९असिमा-हिंदी
२०१०ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार-मल्याळम
२०११स्नेक आणि लद्देर-मल्याळम
२०११शर्यत-मराठीआयटम गीत
२०११दिल तो बच्चा है जीसंगीता देसाईहिंदीपाहुणी कलाकार
२०१२मि. भट्टी ओंन छुट्टी-हिंदी
२०१२कुरुक्षेत्र-मराठीआयटम गीत
२०१४दुसरी गोष्ट-मराठी
२०१४बोल बेबी बोल-मराठी[]
२०१४प्रेमासाठी कमिंग सुनअंतरामराठी
२०१५बाळकडूसईमराठी
२०१५गौर हरी दास्ताननेहाहिंदी
२०१६नटसम्राट-मराठी
२०१६३५% काठावर पास-मराठी

मालिका

वर्ष मालिका पात्र भाषा वाहिनी
१९९०हसरते-हिंदीझी टीव्ही
१९९८-९९मिठी मिठी बाते-हिंदीदूरदर्शन
२०११भाग्यलक्ष्मीकाशीमराठीझी मराठी
२०१६मे आय कम इन मॅडम?संजनाहिंदीलाइफ ओके
२०२१भाभीजी घर पर है!-हिंदीअँड टीव्ही

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील नेहा पेंडसे चे पान (इंग्लिश मजकूर)


संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "PHOTO : बोल्ड अन् ग्लॅमरस... अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घायाळ करणाऱ्या अदा".
  2. ^ Deshmukh, Gayatri (26 October 2012). "Neha goes sans make-up to B-Town". Times of India. 2013-02-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 January 2013 रोजी पाहिले.
  3. ^ Bhanage, Mihir (2 May 2014). "Review: Dusari Goshta". Times of India. 17 June 2014 रोजी पाहिले.