नेवळी
?नेवळी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | अंबरनाथ |
जिल्हा | ठाणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
नेवळी/नेवाळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
कल्याण पूर्वेकडून मलंग रोड मार्गाने नेवाळीपाडा येथील नेवाळी नाक्यावरून सरळ रस्त्याने नेवळी गावात जातात.[१]
हवामान
येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
लोकजीवन
प्रेक्षणीय स्थळे
गावाच्या प्रवेशद्वाराजवळ गणपती मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे स्मारकसुद्धा गावाच्या वेशीवरच आहे.[२]
नागरी सुविधा
जिल्हा परिषदेच्या तर्फे गावात पाणीपुरवठा केला जातो.[३]