नेवरेकर
नेवरेकर हे एक मराठी आडनाव आहे. या नावाच्या माणसांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळेजवळचे नेवरे हे गाव असते. मराठी विकिपीडियावर नेवरेकर नावाचे तीन लेख आहेत.
- रघुवीर नेवरेकर - मराठी नाटकांत स्त्री-भूमिका करणारे एक नट
- श्रीपाद नेवरेकर - मराठी गायक आणि नाट्यअभिनेते
- सदाशिव नेवरेकर - मराठी नाट्याभिनेते