Jump to content

नेल्सन (न्यू झीलंड)

नेल्सन
न्यू झीलंडमधील शहर


ध्वज
नेल्सन is located in न्यू झीलंड
नेल्सन
नेल्सन
नेल्सनचे न्यू झीलंडमधील स्थान

गुणक: 41°16′15″S 173°17′2″E / 41.27083°S 173.28389°E / -41.27083; 173.28389

देशन्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड
बेट दक्षिण बेट
स्थापना वर्ष इ.स. १८४१
महापौर Rachel Reese
क्षेत्रफळ ४४५ चौ. किमी (१७२ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ४९.३००
  - घनता ११० /चौ. किमी (२८० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + १२:००
http://www.nelsoncitycouncil.co.nz/


नेल्सन हे न्यू झीलंड मधील टास्मान बेच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले एक शहर आहे, तसेच ते नेल्सन क्षेत्राचे आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे . १८४१ मध्ये स्थापन झालेले हे न्यू झीलंडमधील दुसरे सर्वात जुने आणि दक्षिण बेटावरील सर्वात जुने स्थायिक शहर आहे आणि रॉयल चार्टरने १८५८ मध्ये हे शहर घोषित केले.