Jump to content

नेली फर्टाडो

नेली फर्टाडो
नेली फर्टाडो २०१० मध्ये
जन्म नाव नेली किम फर्टाडो
जन्म २ डिसेंबर, १९७८ (1978-12-02) (वय: ४५)
राष्ट्रीयत्वकनेडियाई
कार्यक्षेत्र गायक-गीतकार, रेकॉर्ड निर्माता, संगीतकार, अभिनेत्री
संगीत प्रकार पॉप, रॉक, लोकगीत, आर एंड बी, लेटन पॉप, हिप होप, डांस पॉप, विश्व संगीत
वाद्ये आवाज़, गिटार, कीबोर्ड, उकुलेले, ट्रोमबोन
कार्यकाळ इ.स. १९९६ पासून
प्रसिद्ध आल्बम ड्रीमवर्क्स, गेफेन, एमएमजी, यूनिवर्सल म्युज़िक लैटिनो
टीपाअधिकृत संकेतस्थळ

नेली किम फर्टाडो (इंग्लिश: Nelly Kim Furtado, जन्म २ डिसेंबर, इ.स. १९७८) एक कनेडियाई गायिका-गीतकार, रेकॉर्ड निर्माती आणि अभिनेत्री आहे. फर्टाडो विक्टोरिया, ब्रिटिश कोलंबिया, केनेडा मधे वाढलेली आहे.

कारकीर्द

फर्टाडोला प्रसिद्धी आपल्या अल्बम वोआ, नेली! व त्याच्यातल्या गीत "आई एम लाइक अ बर्ड" मुळे भेटली. ह्या गीता मुळे तिला २००१ वर्षाचा जुनो पुरस्कार व २००२ वर्षाचा ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता. आपली मूलगी नेविसच्या जन्मानंतर तिने आपला दूसरा अल्बम फोकलोर प्रदर्शित केला. हा अल्बम अमेरिकेत एवढा सफल झाला नाही. २००६ च्या उन्हाळ्यात तिने आपला तिसरा अल्बम लूज़ रिलीज़ केला. हा तिचा आत्तापर्यंतचा सर्वात लोकप्रिय अल्बम ठरला. तीन वर्षांनंतर तिने आपला स्पॅनिश अल्बम मी प्लान सप्टेंबर २००९ मध्ये प्रदर्शित केला.