नेयमार
वैयक्तिक माहिती | |||
---|---|---|---|
पूर्ण नाव | नेयमार दा सिल्वा सान्तोस जुनियोर | ||
जन्मदिनांक | ५ फेब्रुवारी, १९९२ | ||
जन्मस्थळ | मोगी दास क्रुसेस, साओ पाउलो, ब्राझील | ||
उंची | १.७५ मी (५ फूट ९ इंच) | ||
मैदानातील स्थान | फॉरवर्ड | ||
व्यावसायिक कारकीर्द* | |||
वर्षे | क्लब | सा (गो)† | |
२००९-१३ २०१३- | सान्तोस एफ.सी. एफ.सी. बार्सेलोना | १०३ (५४) २६ (९) | |
राष्ट्रीय संघ‡ | |||
२०१०- | ब्राझील | ४९ (३१) | |
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: जून २०१३. † खेळलेले सामने (गोल). |
नेयमार दा सिल्वा सान्तोस जुनियोर (पोर्तुगीज: Neymar da Silva Santos Júnior; ५ फेब्रुवारी १९९२) हा एक ब्राझीलियन फुटबॉलपटू आहे.त्याने 2016च्या उन्हाळी ऑलिम्पिक सामन्यांत सुवर्ण पदक मिळवले ब्राझील फुटबॉल संघाचा विद्यमान खेळाडू असलेला नेयमार २०१४ पासून FRANCE
पीएसजी ह्या क्लबासाठी खेळत आहे.
२०११ साली वयाच्या १९ व्या वर्षी दक्षिण अमेरिकेमधील सर्वोत्तम फुटबॉल खेळाडू हा पुरस्कार मिळवलेल्या नेयमारने हा पुरस्कार २०१२ साली पुन्हा जिंकला. त्याचा धावण्याचा वेग व बॉलवरील नियंत्रण इत्यादींबाबतीत त्याची तुलना पेलेसोबत केली जाते. अनेक माजी फुटबॉल खेळाडू व तज्ञांच्या मते नेयमार हा जगातील सर्वोत्तम फुटबॉल खेळाडूंपैकी एक आहे.
२०१३ सालच्या फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धेमधील विजयामध्ये नेयमारचा मोठा सहभाग होता. ह्या स्पर्धेमध्ये त्याला सर्वोत्तम खेळाडू ठरवण्यात आले व गोल्डन बॉल देण्यात आला.