Jump to content

नेब्रास्का

आयोवा
Nebraska
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वजराज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: कॉर्नहस्कर स्टेट (Cornhusker State)
ब्रीदवाक्य: Equality Before the Law
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषाइंग्लिश
राजधानीलिंकन
मोठे शहरओमाहा
क्षेत्रफळ अमेरिकेत १६वा क्रमांक
 - एकूण२,००,५२० किमी² 
  - रुंदी३४० किमी 
  - लांबी६९० किमी 
 - % पाणी०.७
लोकसंख्या अमेरिकेत ३८वा क्रमांक
 - एकूण१८,२६,३४१ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता८.९/किमी² (अमेरिकेत ४३वा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न $४४,६२३
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश१ मार्च १८६७ (३७वा क्रमांक)
संक्षेप  US-NE
संकेतस्थळwww.nebraska.gov

नेब्रास्का (इंग्लिश: Nebraska; पर्यायी उच्चारः नेब्रॅस्का) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या उत्तर-मध्य भागात वसलेले नेब्रास्का हे एक कृषीप्रधान राज्य असून येथे मोठ्या प्रमाणावर मक्याची शेती होते. नेब्रास्का हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील १६वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३८व्या क्रमांकाचे राज्य आहे.

नेब्रास्काच्या उत्तरेला साउथ डकोटा, नैऋत्येला कॉलोराडो, पश्चिमेला वायोमिंग, दक्षिणेला कॅन्सस, आग्नेयेला मिसूरी तर पूर्वेला आयोवा ही राज्ये आहेत. लिंकन ही नेब्रास्काची राजधानी तर ओमाहा हे सर्वात मोठे शहर आहे.


शहरे

  • ओमाहा - ४,०८,९५८
  • लिंकन - २,५८,३७९
  • बेलेव्ह्यू - ५०,१३७


गॅलरी

बाह्य दुवे