Jump to content

नेबर्स (चित्रपट)

नेबर्स
दिग्दर्शन भारताविनय घोलप
निर्मिती हितेश पटेल
प्रमुख कलाकार

कृतिका गायकवाड
सिद्धार्थ बोडके

चेतन चिटणीस
देश भारत
भाषामराठी
प्रदर्शित २० फेब्रुवारी २०२०
आय.एम.डी.बी. वरील पान



नेबर्स हा विनय घोलप दिग्दर्शित २०२० मधील मराठी भाषेचा चित्रपट आहे[]. कृतिका गायकवाड, सिद्धार्थ बोडके आणि चेतन चिटणीस या चित्रपटातील प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची शैली विज्ञान कल्पनारम्य असून तो २० फेब्रुवारी २०२० रोजी भारतात प्रदर्शित झाला होता.[]

अभिनेते

  • चेतन चिटणीस
  • कृतिका गायकवाड
  • सिद्धार्थ बोडके
  • अदिती येवले
  • प्रसाद जावडे

कथा

प्रेरणा नावाची एक रहस्यमय मुलगी शेजारच्या अपार्टमेंटमध्ये गेली तेव्हा रोशनचे आयुष्य बदलून गेले. ही या दोन शेजाऱ्यांची कहाणी आहे ज्यांचे आयुष्य प्रेमाने वेढलेले आहे.

संदर्भ

  1. ^ "Neighbours (2020) - Review, Star Cast, News, Photos". Cinestaan. 2021-01-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-20 रोजी पाहिले.
  2. ^ SpotboyE. "Neighbours: A Romantic New Song Swapna Nave Narrates A Tale Of Love Starring Chetan Chitnis And Krutika Gaikwad". www.spotboye.com (इंग्रजी भाषेत). 2021-01-20 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

नेबर्स आयएमडीबीवर