नेफर्ट
नेफर्ट (नेक फ्लेक्झन रोटेशन टेस्ट; मानवीय मानेची आकुंचनी परिवलन तपासणी)
ही एक वैदकीय तपासणीची पद्धती आहे ज्याने करून मानेचे अकुंचनी परिवलन मापता येते.१९९९ मध्ये जर्मनीतील चेताभिषक श्री क्लाउस - फ्रेन्झ क्लौस्सेन Claus-Frenz Claussen ह्यांनी ही पद्धत्ती अस्तित्वात आणली .
उपयोग
ह्या पद्धती मुळे मनिवय शरीराच्या मस्तक आणि शरीर ह्यांच्यातील हालचालींचे शान्शोधन करण्यात मदत मिळते . ह्या पद्धती मुले मानेतील लचक आणि दुसऱ्या प्रकारांचे धुखापात शोधून काढण्यात मदत मिळते.
तपासणीची पद्धती
ह्या तपासणीत मानेच्या सहा हालचालींच्या मादितीने दुखापतींचा शोध घेता येतो. ह्या हालचाली रुघ्याच्या उभ्या स्थितीत तपासले जातात.
- कृती १ : रूग्णाने आपली मान २० सेकंदात जमेल तितक्या वेळा खंद्या भोवती फिरवावी .
- कृती २ : रूग्णाने आपली मान छातीच्या दिशेने खाली झुकवावी .
- कृती ३ : रूग्णाने आपली मान २० सेकंदात वरील स्थितीत उजव्या व डाव्या दिशेने फिरवावी.
- कृती ४ : रूग्णाने आपली मान पाठीच्या दिशेने मागे झुकवावी .
- कृती ५ : रूग्णाने आपली मान २० सेकंदात वरील स्थितीत उजव्या व डाव्या दिशेने फिरवावी.
- कृती ६ : वरील कृत्या करून झाल्यावर रुग्णांनी उभ्या स्थितील परत यावे .
या सर्व कृत्या एका संगणकाद्वारे तपासल्या जातात Cranio-corpography आणि परिणाम दिले जातात.
बाह्य दुवे
- Claussen C. Neck Flexion, Extension, and Rotation Test. Int Tinnitus J. 2001;7(2):84-96
- [१] Archived 2016-03-05 at the Wayback Machine.