नेपोलियोनिक युद्धे
नेपोलियोनिक युद्धे
नेपोलियन स्वतःच्या सैन्याची पहाणी करताना
| दिनांक | १८०३ - १८१५ |
|---|---|
| स्थान | युरोप, अटलांटिक महासागर, रिओ दि ला प्लाटा, हिंदी महासागर, फ्रेंच गयाना, उत्तर अमेरिका |
| परिणती | युतीचा विजय पहिले फ्रेंच साम्राज्य संपुष्टात आले, बुरबॉन पुनःस्थापना |
| युद्धमान पक्ष | |
|---|---|
ओस्मानी साम्राज्य(१८०३ पर्यंत,१८०९-१२) सार्डिनीयाचे राज्य | |
| बळी आणि नुकसान | |
| १,५३१,००० | १,८००,००० |
नेपोलियोनिक युद्धे म्हणजे नेपोलियनच्या पहिल्या फ्रेंच साम्राज्याची युद्धे. १८०३ ते १८१५ या कालावधीत ही युद्धे झाली. नेपोलियनच्या कारकिर्दीत फ्रेंच साम्राज्याची ताकद खूप वाढली. फ्रेंचांनी अर्ध्याहून अधिक युरोप जिंकून घेतला. परंतु १८१२ सालच्या रशियाच्या मोहीमेमध्ये फ्रेंचांच्या सैन्याची प्रचंड हानी झाली व फ्रेंच साम्राज्याला उतरती कळा लागली.