नेपाळी यादवी युद्ध
]]
काठमांडु येथील कम्युनिस्ट म्युरल. त्यावर 'मार्क्सवाद-लेनिनवाद-माओवाद व प्रचण्ड पथ जिंदाबाद' लिहीलं आहे.
दिनांक | १३ फेब्रुवारी १९९६ - २१ नोवेंबर २००६ (१० वर्ष, ९ महीने, १ आठवडा व १ दिवस) |
---|---|
स्थान | नेपाळ |
सद्यस्थिती | व्यापक शांतता एकमत |
युद्धमान पक्ष | |
---|---|
![]() | ![]() |
सेनापती | |
![]() शेर बहादुर देऊबा (१९९७ पर्यंत; २००१-०२; २००४-०५) | |
बळी आणि नुकसान | |
४५०० म्रुत्यु | ८२०० म्रुत्यु (बहुतेक नागरीक)[१] |
नेपाळी यादवी युद्ध हा नेपाळचा कम्युनिस्ट पक्श (माओवादी) व नेपाळ सरकार, ह्यांच्या मधले एक युद्ध होते, जे १९९६ ते २००६ पर्यंत चालले. बंड नेकपा(माओवादी) ने १३ फेब्रुवारी १९९६ ला, नेपाळी राजेशाही ऊद्वस्थ करण्याच्या हेतुने छेडला होता.
रुपरेषा
युद्धात जवळपास १९०० हजार लोकांचा बळी गेला, ज्यात नागरिक व नेपाळी सन्य हे होते. त्यामध्ये १९९६ - २००५ मध्ये माओवाद्यांनी मारलेले ४५०० नेपाळी व नेपाळ सरकारने मारलेले ८२०० नेपाळी सामील होते. त्यावर, जवळपास १००००० - १५०००० लोकांना पुनर्वसानाचा प्रश्न ह्यामुळे निर्माण झाला. युद्धाने ग्रामीण भागातील विकास ठप्प पाडला.
References
- ^ चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;Douglas
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही