Jump to content

नेपाळी देवकन्हई

नेपाळी देवन्हई
नेपाळी देवन्हई
नेपाळी देवन्हई

नेपाळी देवकन्हई (इंग्लिश:Himalayan Striated, Redrumped Swallow) हा एक पक्षी आहे.

ओळख

दिसयला पिवळसर तपकिरी.

वितरण

नेपाळकडून दक्षिणेकडे केरळपर्यंत आणि श्रीलंका या भागात हिवाळी पाहुणे. हिमालयात गढवाला ते भूतान आणि अरुणाचल प्रदेशात या भागात ते मेते जुलैया काळात वीण . 

निवासस्थाने

शेती, विरळ झुडपी जंगले आणि माळराने.

संदर्भ

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली