Jump to content

नेपाळमधील साम्यवादी पक्षांची यादी

जे साम्यवादाला त्यांचे तत्त्वज्ञान मानतात. अशा अनेक अनेक नेपाळी राजकीय पक्षांनी नेपाळचा कम्युनिस्ट पक्ष, हे नाव वापरले आहे, त्यापैकी अधिकतर पक्षांचे उगम १९४९ मध्ये तयार झालेल्या नेपाळी कम्युनिस्ट पक्षामध्ये आहे.

मोठे पक्ष

नाव नेता
नेपाळ संसद
स्थानिक सरकार
नेपाळचा कम्युनिस्ट पक्ष (संयुक्त मार्क्सवादी - लेनिनवादी)[]खड्गप्रसाद ओली
१८१
६०५१
नेपाळचा कम्युनिस्ट पक्ष (माओवादी केंद्र)[]पुष्पकमल दाहाल
८२
२३६२
नेपाळचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी - लेनिनवादी)[]चंद्र प्रकाश मैनिली


नेपाळ मजदूर किसान पार्टी[]
नारायण मन बिजुकछे

९९
राष्ट्रीय जनमोर्चा[]
चित्र के.सी. बहादुर.

७५
नेपाळचा कम्युनिस्ट पक्ष (संयुक्त) गणेश शाह


लहान पक्ष

Name Leader
नेपाळचा कम्युनिस्ट पक्ष (क्रांतिकारी माओवादी)[]मोहन बैद्य
नेपाळचा कम्युनिस्ट पक्ष ऋषिराम कट्टेल
 नेपाळचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी–लेनिनवादी-समाजवादी) बिष्णुराज आर्यल
नेपाळचा कम्युनिस्ट पक्ष (संयुक्त मार्क्सवादी) प्रकाश अधिकारी
नेपाळचा कम्युनिस्ट पक्ष नेत्रबिक्रम चंद
नेपाळचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) दुर्गाप्रसाद ग्यावाली
नेपाळचा कम्युनिस्ट पक्षl (मसल) मोगनबिक्रम सिंघ

संदर्भ

  1. ^ "|| Communist Party of Nepal (Unified Marxist Leninist) ||". www.cpnuml.org (इंग्रजी भाषेत). 2006-01-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-23 रोजी पाहिले.
  2. ^ "Home Page : United Communist Party of Nepal(Maoist)". ucpnmaoist.org. 2017-06-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-23 रोजी पाहिले.
  3. ^ "Communist Party of Nepal Marxist Leninist". www.cpnml.org.np. 2017-06-23 रोजी पाहिले.
  4. ^ "नेपाल मजदूर किसान पार्टी – नेपाल मजदूर किसान पार्टी". nwpp.org.np (इंग्रजी भाषेत). 2017-05-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-23 रोजी पाहिले.
  5. ^ "राष्ट्रीय जनमोर्चा, Rastriya Janamorcha - RAJAMO, National Peoples' Front". www.rajamo.org. 2017-06-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-23 रोजी पाहिले.
  6. ^ "CPN-Revolutionary Maoist forms Morcha to take part in election". Dainik Nepal. 2018-05-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-23 रोजी पाहिले.