Jump to content

नेपाळ महिला क्रिकेट संघाचा मलेशिया दौरा, २०२३

नेपाळ महिला क्रिकेट संघाचा मलेशिया दौरा, २०२३
मलेशिया
नेपाळ
तारीख२९ मे – ४ जून २०२३
संघनायकमास एलिसा रुबिना छेत्री
२०-२० मालिका
निकालनेपाळ संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावाविनिफ्रेड दुराईसिंगम (१०२) सीता राणा मगर (८३)
सर्वाधिक बळीनिक नूर अतीला (६)
विनिफ्रेड दुराईसिंगम (६)
ऐश्या एलिसा (६)
रुबिना छेत्री (५)
मालिकावीररुबिना छेत्री (नेपाळ)

नेपाळ महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने मे आणि जून २०२३ मध्ये मलेशियाला पाच ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी दौरा केला.[][] सर्व सामने बांगी येथील यूकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल येथे खेळले गेले.[] जून २०२२ मध्ये झालेल्या २०२२ एसीसी महिला टी-२० चॅम्पियनशिप स्पर्धेनंतर नेपाळच्या महिलांसाठी हे पहिले आंतरराष्ट्रीय सामने होते.[]

नेपाळने मालिका ३-२ ने जिंकली.[]

टी२०आ मालिका

पहिला टी२०आ

२९ मे २०२३
११:००
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
५० (१६.५ षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
५१/५ (१३.२ षटके)
समजा खडका १३ (२५)
निक नूर अतीला ३/९ (४ षटके)
वॅन ज्युलिया १३ (२२)
रुबिना छेत्री २/७ (४ षटके)
मलेशियाने ५ गडी राखून विजय मिळवला
यूकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बांगी
पंच: नूर हिजरा (मलेशिया) आणि झैदान ताहा (मलेशिया)
सामनावीर: निक नूर अतीला (मलेशिया)
  • मलेशियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • समझना खडका आणि कृतिका मरासिनी (नेपाळ) या दोघांनीही टी२०आ पदार्पण केले.

दुसरा टी२०आ

३० मे २०२३
११:००
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
९७/५ (२० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
१०३/३ (१७.३ षटके)
मास एलिसा २८ (३४)
रुबिना छेत्री २/१६ (४ षटके)
रुबिना छेत्री २९* (२१)
निक नूर अतीला १/१३ (३ षटके)
नेपाळने ७ गडी राखून विजय मिळवला
यूकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बांगी
पंच: नूर हिजरा (मलेशिया) आणि डेनिश सेवाकुमारन (मलेशिया)
सामनावीर: रुबिना छेत्री (नेपाळ)
  • मलेशियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरा टी२०आ

१ जून २०२३
११:००
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
११०/५ (२० षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
८३/४ (२० षटके)
रुबिना छेत्री २७ (१५)
निक नूर अतीला २/२३ (४ षटके)
माहिरा इज्जती इस्माईल ४४* (५४)
इंदू बर्मा १/७ (३ षटके)
नेपाळ २७ धावांनी विजयी
यूकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बांगी
पंच: इझमिर अझरफ (मलेशिया) आणि रुडी इसमंडी (मलेशिया)
सामनावीर: रुबिना छेत्री (नेपाळ)
  • मलेशियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • ईश्वरी बिस्ट (नेपाळ) ने तिचे टी२०आ पदार्पण केले.

चौथा टी२०आ

३ जून २०२३
११:००
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
९६/७ (२० षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
९७/६ (२० षटके)
इंदू बर्मा ३२ (३१)
विनिफ्रेड दुराईसिंगम ३/१७ (४ षटके)
विनिफ्रेड दुराईसिंगम ३८ (५२)
रुबिना छेत्री १/१३ (४ षटके)
मलेशियाने ४ गडी राखून विजय मिळवला
यूकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बांगी
पंच: नूर हिजराह (मलेशिया) आणि शफिजान शाहरीमान (मलेशिया)
सामनावीर: विनिफ्रेड दुराईसिंगम (मलेशिया)
  • नेपाळने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

पाचवा टी२०आ

४ जून २०२३
११:००
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
१०९/५ (२० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
११०/७ (१९.२ षटके)
वॅन ज्युलिया ४७ (६०)
कविता जोशी २/१२ (४ षटके)
सीता राणा मगर ३४ (३७)
आईन्ना हमीजाह हाशिम २/२३ (४ षटके)
नेपाळने ३ गडी राखून विजय मिळवला
यूकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बांगी
पंच: लोगनाथन पूबालन (मलेशिया) आणि डेनिश सेवाकुमारन (मलेशिया)
सामनावीर: सीता राणा मगर (नेपाळ)
  • नेपाळने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

संदर्भ

  1. ^ "Nepal women's cricket team playing international series after 11 months". Onlinekhabar. 11 May 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Nepal women's T20I series for Malaysia tour announced". Cricnepal. 11 May 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "Malaysia Cricket to host Nepal Women's team for T20I series in May/June". Czarsportz. 12 May 2023 रोजी पाहिले.
  4. ^ "Nepal's squad for 5 T20I Match series against Malaysia announced". Female Cricket. 16 May 2023 रोजी पाहिले.
  5. ^ "Nepal clinch bilateral series against Malaysia". The Kathmandu Post. 4 June 2023 रोजी पाहिले.