Jump to content

नेनाद मिलियाश

नेनाद मिलियाश (सर्बियन सिरिलिक लिपी: Ненад Милијаш ; रोमन लिपी: Nenad Milijaš ;) (एप्रिल ३०, इ.स. १९८३ - हयात) हा सर्बियाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल खेळाडू आहे. तो मधल्या फळीतील खेळाडू असून इंग्लिश प्रीमियर लीग स्पर्धेत वोल्व्हरहॅंप्टन वॉंडरर्स एफ.सी. संघाकडून खेळतो.

बाह्य दुवे