Jump to content

नेदरलँड्स महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९७-९८

नेदरलँड्स महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९७-९८
श्रीलंका
नेदरलँड्स
तारीख२५ नोव्हेंबर – ३० नोव्हेंबर १९९७
संघनायकव्हेनेसा बोवेन पॉलिन ते बीस्ट
एकदिवसीय मालिका
निकालनेदरलँड्स संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावाव्हेनेसा बोवेन (५४) निकोला पायने (६९)
सर्वाधिक बळीरसांजली सिल्वा (६) चेराल्डिन ऑडॉल्फ (५)

नेदरलँड्सच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९९७ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला. त्यांनी श्रीलंकेविरुद्ध ३ एकदिवसीय सामने खेळून मालिका २-१ ने जिंकली.[][] श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाने खेळलेले हे पहिले सामने होते.[]

महिला एकदिवसीय मालिका

पहिला सामना

२५ नोव्हेंबर १९९७
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१३२/९ (४५ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
११३ (४० षटके)
एरिएट व्हॅन नूर्डविज्क २३ (–)
चमणी सेनेविरत्न २/२३ (८ षटके)
व्हेनेसा बोवेन २७ (–)
कॅरोलिन डी फॉउ ३/२५ (९ षटके)
नेदरलँड्स महिला १९ धावांनी विजयी
सिंघालीज स्पोर्ट्स क्लब क्रिकेट ग्राउंड, कोलंबो
पंच: सोमासिरी दिसानायके (श्रीलंका) आणि टिसा कुदाहेट्टी (श्रीलंका)
  • नेदरलँड्स महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना ४५ षटकांचा करण्यात आला.
  • माईके श्रोडर (नेदरलँड्स), व्हेनेसा बोवेन, थानुगा एकनायके, हिरुका फर्नांडो, थालिका गुणरत्ने, डोना इंद्रलथा, गायत्री करियावासम, रमानी परेरा, वासंती रत्नायके, चमानी सेनेविरत्न, रसांजली सिल्वा आणि सुदरशिनी शिवनंतम (श्रीलंका) या सर्वांनी महिला वनडे पदार्पण केले.

दुसरा सामना

२९ नोव्हेंबर १९९७
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
८७ (३८.१ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
८८/५ (४२.५ षटके)
निकोला पायने ११ (–)
रसांजली सिल्वा ४/१६ (८ षटके)
चमणी सेनेविरत्न 30* (–)
सँड्रा कोटमन २/८ (५ षटके)
श्रीलंका महिला ५ गडी राखून विजयी
असगिरिया स्टेडियम, कॅंडी
  • श्रीलंकेच्या महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • कल्पना लियानाराची (श्रीलंका) यांनी महिला वनडे पदार्पण केले.

तिसरा सामना

३० नोव्हेंबर १९९७
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
६५ (४३.५ षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
६६/० (२१.५ षटके)
दोना इंद्रलथा १० (–)
चेराल्डिन ऑडॉल्फ ५/२० (८ षटके)
निकोला पायने ४५* (–)
नेदरलँड्स महिला १० गडी राखून विजयी
असगिरिया स्टेडियम, कॅंडी
  • नेदरलँड्सच्या महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • कर्स्टन झोराब (नेदरलँड्स्स), गंगा डी सिल्वा आणि रोझ फर्नांडो (श्रीलंका) या सर्वांनी महिला वनडे पदार्पण केले.

संदर्भ

  1. ^ "Netherlands Women tour of Sri Lanka 1997/98". ESPN Cricinfo. 6 July 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Netherlands Women in Sri Lanka 1997/98". CricketArchive. 6 July 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "Records/Sri Lanka Women/Women's ODI Matches/Results Summary". ESPN Cricinfo. 6 July 2021 रोजी पाहिले.