Jump to content

नेदरलँड्स क्रिकेट संघाचा केन्या दौरा, २००९-१०

नेदरलँड्स क्रिकेट संघाचा केन्या दौरा, २००९-१०
नेदरलँड
केन्या
तारीख१६ फेब्रुवारी – २३ फेब्रुवारी २०१०
एकदिवसीय मालिका
निकाल२-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावारायन टेन डोशेट (११८) राकेप पटेल (९८)
सर्वाधिक बळीमार्क जोंकमन (४) हिरेन वरैया (५)
मालिकावीर???

नेदरलँड्स क्रिकेट संघाने २०१० मध्ये केन्याचा दौरा केला होता. त्यांनी केन्याविरुद्ध दोन एकदिवसीय सामने आणि एक इंटरकॉन्टिनेंटल कप सामना खेळला.

एकदिवसीय मालिका

पहिला सामना

१६ फेब्रुवारी २०१०
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
२१९/९ (५० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
२२१/४ (३४.५ षटके)
रायन टेन डोशेट* १०९ (१२१)
एलिजा ओटिएनो ३/३९ [१०]
राकेप पटेल ९२ (९८)
पीटर बोरेन १/२० [४]
केन्या ६ गडी राखून विजयी
जिमखाना क्लब ग्राउंड, नैरोबी, केन्या
पंच: सुभाष मोदी आणि जमीर हैदर

दुसरा सामना

१८ फेब्रुवारी २०१०
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
२०० (४८.४ षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
१२० (३२.० षटके)
बास झुईडरेंट ५६ (८८)
हिरेन वरैया ४/३३ [८.४]
जिमी कमंडे ४२ (७३)
मुदस्सर बुखारी ३/१७ [७]
नेदरलँड्स ८० धावांनी विजयी
जिमखाना क्लब ग्राउंड, नैरोबी, केन्या
पंच: सुभाष मोदी आणि जमीर हैदर (पाकिस्तान)