Jump to content

नेदरलँड्स क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१०

नेदरलँड्स क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१०
तारीख११ ऑगस्ट – १८ ऑगस्ट २०१०
संघनायकट्रेंट जॉन्स्टन पीटर बोरेन
एकदिवसीय मालिका
निकालआयर्लंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावागॅरी विल्सन १६१ टॉम कूपर ९३
सर्वाधिक बळीअँड्र्यू व्हाईट ५ मॉरिट्स जोंकमन ३

नेदरलँड्स क्रिकेट संघाने ११-१८ ऑगस्ट २०१० दरम्यान आयर्लंडचा दौरा केला. या दौऱ्यात एक इंटरकॉन्टिनेंटल चषक सामना आणि दोन एकदिवसीय सामने (वनडे) यांचा समावेश होता.

एकदिवसीय मालिका

पहिला सामना

१६ ऑगस्ट २०१०
(धावफलक)
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
२७५/६ (५० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
२०५ सर्वबाद (४५.१ षटके)
गॅरी विल्सन ११३ (१४७)
मॉरिट्स जोंकमन २/३५ (६ षटके)
टॉम कूपर ६८ (५८)
अँड्र्यू व्हाईट ४/४४ (१० षटके)
आयर्लंड ७० धावांनी विजयी
क्लोनटार्फ क्रिकेट क्लब ग्राउंड, डब्लिन
पंच: निल्स बाग आणि जोहान्स क्लोएट
सामनावीर: गॅरी विल्सन (आयर्लंड)
  • टॉम हेगलमन (नेदरलँड) यांनी वनडे पदार्पण केले.

दुसरा सामना

१८ ऑगस्ट २०१०
(धावफलक)
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१२५ सर्वबाद (४७.२ षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१२९/१ (२०.३ षटके)
पीटर सीलार ३४ (६२)
जॉन मूनी २/१६ (८ षटके)
पॉल स्टर्लिंग ६२ (३६)
मॉरिट्स जोंकमन १/२१ (४ षटके)
आयर्लंड ९ गडी राखून विजयी
क्लोनटार्फ क्रिकेट क्लब ग्राउंड, डब्लिन
पंच: निल्स बाग आणि जोहान्स क्लोएट