नेड विल्यमसन
एडवर्ड नेगल विल्यमसन (इंग्लिश: Edward Nagle Williamson ;) ऊर्फ नेड विल्यमसन (इंग्लिश: Ned Williamson ;) (ऑक्टोबर २४, इ.स. १८५७ - मार्च ३, इ.स. १८९४) हा अमेरिकेतील बेसबॉल खेळाडू होता. इ.स. १८७८ ते इ.स. १८९० या कालखंडात अमेरिकन मेजर लीग बेसबॉल या देशांतर्गत बेसबॉल साखळी स्पर्धेच्या तेरा हंगामांमध्ये तो खेळला.
बाह्य दुवे
- बेसबॉल-रेफरन्स.कॉम - माहिती व कारकीर्दीतील आकडेवारी (इंग्लिश मजकूर)