Jump to content

नेक्स्ट सॉफ्टवेअर

नेक्स्ट सॉफ्टवेर, इन्क.
प्रकार खासगी
स्थापना इ.स. १९८५ (कॅलिफोर्निया, अमेरिका)
विघटन इ.स. १९९६
मुख्यालय

रेडवूड सिटी, अमेरिका

कॅलिफोर्निया
उत्पादने नेक्स्ट संगणक
नेक्स्टक्युब
नेक्स्टस्टेशन
नेक्स्टडायमेन्शन
नेक्स्टस्टेप
ओपनस्टेप
वेबऑब्जेक्ट्स
कर्मचारी ५४० (इ.स. १९९२)
पालक कंपनीअ‍ॅपल

नेक्स्ट सॉफ्टवेर इन्कॉ. (इंग्लिश: Next Software, Inc. ;) ही अमेरिकेतील रेडवूड सिटी येथे मुख्यालय असलेली माहिती तंत्रज्ञान कंपनी होती. इ.स. १९९६ साली या कंपनीचे अ‍ॅपल कंपनीत विलीनीकरण झाले.

बाह्य दुवे