नॅशुआ (न्यू हॅम्पशायर)
हा लेख अमेरिकेतील न्यू हॅम्पशायरमधील शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, नॅशु्आ (निःसंदिग्धीकरण).
नॅशुआ हे अमेरिकेच्या न्यू हॅम्पशायर राज्यातील शहर आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९१,२३२ होती.[१] हे शहर हिल्सबोरो काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे. येथे पूर्वी मोठ्या प्रमाणात कापडगिरण्या होत्या.
संदर्भ
- ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Nashua city, New Hampshire". www.census.gov (इंग्रजी भाषेत). 2020-11-09 रोजी पाहिले.