नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसी
नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसी (एनएलडी) हा म्यानमार देशातील लोकशाहीसाठी दोन दशके लढा देणारा व नोबेल शांतता पुरस्कारविजेत्या ऑंग सान सू क्यी यानी सप्टेंबर 1988 मधे स्थापन केलेला राजकीय पक्ष आहे.
मार्च २०१२ सालच्या ऐतिहासिक पोटनिवडणुकीत या पक्षाने लढविलेल्या 44 जागांपैकी 43 जागांवर पक्षाचे उमेदवार विजयी झाले.[१]
संदर्भ
- ^ "म्यानमारमध्ये लोकशाहीचा विजय". 2012-04-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-04-03 रोजी पाहिले.