नॅशनल जिओग्राफिक सोसायटी
ही अमेरिकेच्या वॉशिंग्टन या शहरात स्थित एक संस्था आहे. या संस्थेचे कार्य भूगोल, पुराणसंशोधन व नैसर्गिक विज्ञान यावर संशोधन करण्याचे आहे. ही जगातील एक मोठी विनानफा तत्त्वावर चालणारी संस्था आहे.