Jump to content

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल इमेजिंग अँड बायोइंजिनियरिंग

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल इमेजिंग आणि बायोएन्जिनिनेरिंग (एनआयबीआयबी) ही अमेरिकेतील बेथेस्डा, मेरीलॅंडमध्ये असलेली संशोधन संस्था आहे. येथिल शास्त्रज्ञांनी मधुमेहावर प्रभावी उपाय शोधला आहे. या उपायात एक त्वचेचा तुकडा मधुमेह असलेल्या रुग्णांच्या शरीरावर चिटकवला जातो, त्या मुळे रुग्णांना आठ दिवस तरी इन्शुलिनचं इंजेक्शन घेण्याची आवश्यकता लागणार नाही असा दावा येथिल शास्त्रज्ञांनी केला आहे. टाईप टू मधुमेह असलेल्या रुग्णांना याचा लाभ मिळणार आहे.[][] विविध क्षारांच्या मिश्रणातुन तयार केलेले जैवरासायनिक मलम लावलेला हा त्वचेचा तुकडा रक्तातील घटाकांशी संपर्कात रहातो व अवश्यकते नुसार रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवतो.[]

  1. ^ "मधुमेहींना दिलासा, स्कीन पॅचने आठवडाभर इन्सुलिनपासून सुटका". 2017-12-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-12-27 रोजी पाहिले.
  2. ^ Pain-free patch for diabetics may manage blood sugar for days
  3. ^ Pain-free skin patch responds to sugar levels for management of type 2 diabetes, Science daily, December 26, 2017