Jump to content

नॅशनल इन्शुरन्स कंपनी

नॅशनल इन्शुअरन्स कंपनी ही भारतातली सर्वसाधारण विमा क्षेत्रातील कंपनी आहे. ती भारतीय सर्वसाधारण विमा निगमची उप कंपनी आहे. हीची १९०६ साली कलकत्ता येथे स्थापना करण्यात आली. १९७२ साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले.