Jump to content

नृसिंह मंदिर

नगरपासून सुमारे 17 कि.मी. अंतरावर भातोडी गाव येथे सुमारे 400-450 वर्षे जुन्या तलावाच्या जवळील कलावंतीण महल, एकंगबाबी मैदान आणि प्रसिद्ध नृसिंह मंदिर आहेत. येथे नृसिंह पुतळ्याऐवजी तांडला आहे. भातोडी गावात असलेले हे नृसींह मंदिर 14 व्या शतकातील आहे. मंदिरात दगडावर नक्षीकाम काम आहे, तसेच देवी देवीदेवतानच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत. ्चे