Jump to content

नूशातेल (राज्य)

नूशातेल
République et Canton de Neuchâtel
स्वित्झर्लंडचे राज्य
ध्वज
चिन्ह

नूशातेलचे स्वित्झर्लंड देशाच्या नकाशातील स्थान
नूशातेलचे स्वित्झर्लंड देशामधील स्थान
देशस्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
राजधानीनूशातेल
क्षेत्रफळ८०३ चौ. किमी (३१० चौ. मैल)
लोकसंख्या१,७०,९२४
घनता२१३ /चौ. किमी (५५० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२CH-NE
संकेतस्थळhttp://www.ne.ch/

नूशातेल हे स्वित्झर्लंड देशाचे एक राज्य (कॅंटन) आहे. देशाच्या पश्चिम भागात असलेल्या या राज्यात मुख्यत्वे फ्रेंच भाषा बोलली जाते.