Jump to content

नीस (सर्बिया)

नीस
Град Ниш/ Grad Niš
सर्बियामधील शहर
ध्वज
चिन्ह
नीस is located in सर्बिया
नीस
नीस
नीसचे सर्बियामधील स्थान

गुणक: 43°19′09″N 21°53′46″E / 43.31917°N 21.89611°E / 43.31917; 21.89611

देशसर्बिया ध्वज सर्बिया
क्षेत्रफळ ५९७ चौ. किमी (२३१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ६४० फूट (२०० मी)
लोकसंख्या  
  - शहर २,५५,१८०
  - घनता ४२० /चौ. किमी (१,१०० /चौ. मैल)
http://www.ni.rs/


नीस हे सर्बिया देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. नीस हे बाल्कन प्रदेशामधील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे.