नीला पांढरे
डाॅ. नीला पांढरे या एक मराठी चरित्र लेखिका आहेत.
चरित्रे आणि अन्य पुस्तके
- भारताचे राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम
- शास्त्रज्ञ राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम
- गोपाळ गणेश आगरकर (बालसाहित्य)
- आगरकर व्यक्ती आणि विचार
- महाराष्ट्राचे वैभव - आचार्य अत्रे
- इंदिरा प्रियदर्शनी (व्यक्तिचित्रण)
- समाज शिक्षक : ग. प्र. प्रधान
- प्रा. ग. प्र. प्रधान व्यक्ती आणि वाङ्मय
- चला कोकणात (प्रवासवर्णन, सहलेखिका - शैला कामत)
- दलित साहित्य
- दोन विदुषी (इरावती कर्वे आणि दुर्गा भागवत)
- महर्षी धोंडो केशव कर्वे
- पंडित जवाहरलाल नेहरू
- समाजक्रांतीचे जनक जोतीराव फुले
- भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील
- प्रतिभा पाटील (व्यक्तिचित्रण)
- 'प्रबोधन'कार ते 'मार्मिक'कार
- प्रकाशयात्री बराक ओबामा
- आधुनिक संत बाबा आमटे
- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (व्यक्तिचित्रण)
- पाकिस्तानची राजकन्या बेनझीर भुत्तो
- मराठी समीक्षेची वाटचाल
- पंडिता रमाबाई रानडे
- महाराष्ट्रातील समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
- आधुनिक संत विनोबा भावे
- युगपुरुष स्वामी विवेकानंद
- राजर्षी छत्रपती शाहू महाराज (बालसाहित्य)
- समीक्षा आणि समीक्षा पद्धती
- सहजीवनातील प्रकाशवाटा : (आठवणी)