नीलसृती
एखाद्या वस्तूकडून येणाऱ्या प्रकाशाचा वर्णपट निळ्या रंगाकडे सरकल्यास त्या घटनेस भौतिकशास्त्रात (विशेषतः खगोलभौतिकीमध्ये) नीलसृती (ब्लूशिफ्ट) असे म्हणतात.