Jump to content

नील डोनाल्ड वॉल्श

नील डोनाल्ड वॉल्श
जन्म नाव नील डोनाल्ड वॉल्श
नील मार्शल वॉल्श
जन्म १० सप्टेंबर, इ.स. १९४३
मिलवौकी, अमेरीका.
राष्ट्रीयत्व अमेरीकन
कार्यक्षेत्र लेखन, साहित्य
भाषा इंग्लिश
वडील मार्शल

नील डोनाल्ड वॉल्श किंवा नील मार्शल वॉल्श (इंग्लिश: Neale Donald Walsch) (१० सप्टेंबर, इ.स. १९४३; मिलवौकी, संयुक्त संस्थाने - हयात) हा अमेरिकी लेखक आहे. त्याची "कॉन्व्हर्सेशन विथ गॉड" (अर्थ: देवासोबत संभाषण) ही पुस्तक-मालिका लोकप्रिय आहे.