नीरा (निःसंदिग्धीकरण)
निरा या शब्दांचे बरेच संदर्भ आहेत. त्यापैकी काही खाली नमूद केलेले आहेत.
- नीरा_(शीतपेय) - नीरा म्हणजे ताड कुळातील काही वृक्षांच्या खोडापासून मिळणारा रस आहे.
- नीरा - हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे.
- नीरा नदी - ही पुणे जिल्ह्ययातील भोर तालुक्यातील शिरगाव गावाजवळ "निरामाई" एक पांडवकालीन पाण्याचे कुंड आहे. त्या कुंडाच्या गोमुखातून निरा नदीचा उगम होतो.