Jump to content

नीरज व्होरा

नीरज व्होरा (२२ जानेवारी, १९६३; १४ डिसेंबर, २०१७:मुंबई, महाराष्ट्र) हे एक हिंदी चित्रपट अभिनेते, पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते होते

त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी होली (१९८४ चित्रपट) या चित्रपटात साहाय्यक अभिनेता म्हणून केली होती. आमिर खानच्या रंगीला चित्रपटातही त्यांनी काम केले. यानंतर वेलकम बॅक, बोल बच्चन, खट्टा मीठा, यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. व्होरा यांनी अक्षय कुमारच्या खिलाडी ४२० या चित्रपटाचे निर्माण केले. याशिवाय त्यांनी फिर हेरा फेरी सांरख्या अनेक चित्रपटांचे लेखन आणि निर्माण केले.

चित्रपट

  • अकेले हम अकेले तुम
  • अजनबी
  • आवारा पागल दवाना
  • कमाल धमाल मालामाल
  • कुछना कहो
  • खट्टा मीठा (अभिनय)
  • खिलाडी ४२० (निर्मिती)
  • खुशी
  • गरम मसाला
  • गोलमाल (२००६) - पटकथा लेखन
  • गोलमाल अगेन (२०१७)
  • गोलमाल रिटर्न्स (२००८)
  • चोरी चोरी चुपके चुपके
  • चुपके चुपके
  • जंग
  • जोश
  • डिपार्टमेन्ट
  • तुमसे अच्छा कौन है
  • तेज
  • दीवाने हुए पागल
  • दौड - अभिनय, पटकथालेखन
  • धडकन
  • ना घर केना घाट के
  • पहला नशा
  • फॅमिलीवला
  • फिर हेरा फेरी
  • फूल न फूल
  • बादशाह
  • बिन बुलाये बाराती
  • बोलबच्चन - अभिनय
  • भागम भाग
  • भूल भुलैया
  • मन - अभिनय
  • मस्त
  • मेला (२०००)
  • मैने दिल तुझ को दिया
  • ये तेरा घर ये मेरा घर
  • रंगीला - अभिनय, पटकथा लेखन
  • रन भोला रन
  • राजू बन गया जंटलमन
  • विरासत
  • वेलकम बॅक - अभिनय
  • शॉर्टकट
  • सत्य
  • हंगामा
  • हर दिल जो प्यार रेगा
  • हलचल
  • हल्ला बोल
  • हेरा फेरी
  • हेरा फेरी २
  • हेरा फेरी ३
  • हेलो ब्रदर
  • होली