Jump to content

नीरज पटेल

नीरज कनुभाई पटेल (२६ मार्च, इ.स. १९८१:अमदावाद, गुजरात, भारत - ) हा गुजरात क्रिकेट संघाकडून प्रथम श्रेणीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा २००८ आणि २००९ साली राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता.