नीरज काबी
Indian actor | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | मार्च १२, इ.स. १९६८ जमशेदपूर | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
| |||
नीरज काबी हा एक भारतीय चित्रपट आणि नाट्य अभिनेता, नाट्य दिग्दर्शक आणि अभिनय प्रशिक्षक आहे. हा आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि हिंदी चित्रपट, नाटके आणि दूरचित्रवाणी माध्यमातून काम करतो.[१][२] त्याने शिप ऑफ थिसियस (२०१२), तलवार (२०१५), सीता रामम (२०२२), सॅम बहादुर (२०२३) ह्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. दूरचित्रवाहीनी / वेब सिजीज मध्ये तो संविधान (२०१४), सॅक्रेड गेम्स (२०१८-१९), पाताल लोक (२०२०) मध्ये होता.
संदर्भ
- ^ "Neeraj Kabi". IMDb. 12 April 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 July 2018 रोजी पाहिले.
- ^ "I am hungry for good work: 'Talvar' actor Neeraj Kabi". The Indian Express. 6 September 2015. 6 October 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 5 October 2015 रोजी पाहिले.