Jump to content

नीदे प्रांत

नीदे प्रांत
Niğde ili
तुर्कस्तानचा प्रांत

नीदे प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
नीदे प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देशतुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानीनीदे
क्षेत्रफळ७,३१२ चौ. किमी (२,८२३ चौ. मैल)
लोकसंख्या३,३७,९३१
घनता४६ /चौ. किमी (१२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२TR-51
संकेतस्थळnigde.gov.tr
नीदे प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

नीदे (तुर्की: Niğde ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या मध्य भागात तोरोस पर्वतरांगेत वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ३.४ लाख आहे. नीदे ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

बाह्य दुवे