Jump to content

नीतू डेव्हिड

नीतू लॉरेन्स डेव्हिड (१ सप्टेंबर, १९७७:कानपूर, उत्तर प्रदेश, भारत - ) ही भारतचा ध्वज भारताकडून १९९५-२००८ दरम्यान १० कसोटी आणि ९७ एकदिवसीय सामने खेळलेली आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे. ही भारतीय महिला क्रिकेट संघाच्या निवड समितीची अध्यक्षा आहे. [] ही डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी आणि उजव्या हाताने फलंदाजी करीत असे.[] []

संदर्भ

  1. ^ "Neetu David to lead new Indian women's selection committee". ESPNcricinfo. 15 August 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Player Profile: Neetu David". ESPNcricinfo. 15 August 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "Player Profile: Neetu David". CricketArchive. 15 August 2022 रोजी पाहिले.