Jump to content

नीती मोहन

नीति मोहन

नीती मोहन
आयुष्य
जन्म १८ नोव्हेंबर, १९७९ (1979-11-18) (वय: ४४)
जन्म स्थान दिल्ली
संगीत साधना
गायन प्रकार पार्श्वगायिका, पॉप गायिका
संगीत कारकीर्द
कारकिर्दीचा काळ २००३ - चालू
गौरव
पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार (२०१३)

नीती मोहन ( १८ नोव्हेंबर १९७९) ही एक भारतीय गायिका आहे. २०१२ सालच्या स्टुडन्ट ऑफ द इयर ह्या बॉलिवुड चित्रपटामधील इश्क वाला लव्हजब तक है जान मधील जिया रे ह्या दोन गाण्यांसाठी नीती प्रसिद्धीच्या झोतात आली. ह्या दोन्ही गाण्यांसाठी गाण्यासाठी तिला एकत्रितपणे फिल्मफेअर आर.डी. बर्मन पुरस्कार मिळाला.

नीतीने २००५ सालच्या सोचाना था ह्य चित्रपटामध्ये एक सहाय्यक भूमिका देखील केली होती.

बाह्य दुवे